‘माधुरी’वर सर्वोच्च न्यायालयात कोणता निर्णय होणार?
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी हत्ती स्थलांतरित करण्याच्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे(decision). 11 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हत्तीला वनतारात पाठविण्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर…