38 व्या वर्षी प्रिया मराठेसोबत नेमकं काय घडलं? 6 लक्षणांनी केला घात
हिंदी आणि मराठीच्या छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठाचे कर्करोगामुळे(Cancer)निधन झाले. अवघ्या 38 व्या वर्षी प्रिया मराठेचे निधन झाले. तिच्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. 38…