“भारताचा सोनेरी खजिना खुला! ‘या’ राज्यात आढळले सोन्याचे साठे”
भारतासाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे.(geological) भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्था ने माहिती दिली आहे की ओडिशा राज्यात नव्या सोन्याच्या खाणींचा शोध लागला आहे. देवगड (आदासा-रामपल्ली), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि…