Author: admin

नेपाळच्या अर्थमंत्र्याला लोकांनी बेदम मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर नेपाळमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.(protesters) या व्हिडीओमध्ये नेपाळचे अर्थमंत्री जीव मूठीत घेऊन आदोलकांपासून पळताना दिसत आहेत. अर्थमंत्र्यांचा हादरुन टाकणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. भारताच्या शेजारील…

आधी प्रकल्पाची पाहणी, नंतर कामगारांना भेटून दिला धीर, मुख्यमंत्री फडणवीसांकडून 1500 कोटींच्या निधीची घोषणा

हिमाचल प्रदेशातल्या भीषण पूरपरिस्थितीची(announced) हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1500 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली. त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या पॅकेजमध्ये SDRF, किसान सन्मान निधीचा…

सोशल मीडिया बंदीवरून हाहाकार! पंतप्रधानांचा राजीनामा

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या सर्व छोट्या, मोठ्या सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्मवर बंदीमुळे नेपाळमध्ये हालचाली टोकाला गेल्या आहेत. या बंदीविरूद्ध निषेध म्हणून नेपाळच्या अनेक शहरांमध्ये आणि भागात तरुणांनी आक्रमक…

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! GST कपातीमुळे पेट्रोल-डिझेल वाहने स्वस्त होणार

भारत सरकारने नुकताच जीएसटी दरांमध्ये मोठा बदल केला आहे. या निर्णयामुळे आता आंतरिक दहन इंजिन, म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या(vehicles) किमती कमी होणार आहेत. TVS मोटर कंपनीने जाहीर केले…

सांगलीत विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून वाद; तिघांनी मिळून केली तरुणाची हत्या

सांगली – अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून एका तरुणाचा खून(murder) झाला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील अंकली गावात घडली. मृतक तरुणाचे नाव शीतल पाटील (वय २५) असून,…

अमृता फडणवीसांचा बेदरकारपणा सनातनी संस्कृतीला चपराक, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर हल्ला

दोन वर्षांपूर्वी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ(political issue) यांनी अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या वेशभूषेवर वारंवार भाष्य केलं होतं. उर्फी जावेदच्या ड्रेसिंग सेन्सवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. याचाच…

कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक

शिरोली : कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर एक अपघात(Accident) झाला. यामध्ये भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात मौजे वडगाव फाटा येथे झाला. कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर थांबलेल्या रिक्षाला कारने पाठीमागून जोराची धडक दिली.…

चॅम्पियन खेळाडूची प्रेयसीने केली निर्घृण हत्या, क्रीडा जगताला धक्का

ब्राझीलचा प्रसिद्ध बॉडीबिल्डिंग खेळाडू (sports)वाल्टर डी वर्गास ऐटा (वय 41) याचा मृत्यू रविवारी (7 सप्टेंबर) झाला. त्याची हत्या त्याच्यासोबत राहणाऱ्या 43 वर्षीय गर्लफ्रेंडने केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना सांता…

‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू? सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली

साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवणाऱ्या काजल अग्रवालचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आणि सर्वांच्या पायाखालची जमीन हादरली. ‘सिंघम’ सिनेमातून काजल अग्रवालनं अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली. तेव्हापासून…

चार मुलं जन्माला घाला अन् करमाफी मिळवा ; सरकारचं अजब फर्मान

जगातील भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये जिथे लोकसंख्या 140 कोटींपेक्षा अधिक आहे, तिथे युरोपीय देशांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. इथे वृद्ध लोकसंख्या मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे सरकार लोकांना अधिक मुले(children) जन्म…