पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; मिळेल ४० लाखांचे रिटर्न्स
सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस नेहमीच एक विश्वासार्ह माध्यम ठरले आहे.(scheme)रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्याने अनेक बँकांनी मुदत ठेवींचे व्याजदर कमी केले आहेत. अशा परिस्थितीत, पोस्ट ऑफिसची पब्लिक…