नव्या रूपात सादर झाली Royal Enfield Guerrilla 450,…
पुण्यातील एक कार्यक्रमात Royal Enfield Guerrilla 450 सादर(launched) झाली आहे. चला या हाय परफॉर्मन्स बाईकच्या फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात. रॉयल एनफील्डने पुण्यात आयोजित GRRR Nights X Underground इव्हेंटदरम्यान आपल्या…