आमिर खान संतापले! स्टार्सच्या डिमांड्स पाहून केला सवाल ‘मुलांच्या फीही भरायच्या का?’
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(entertainment news) फक्त आपल्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरच्या कामगिरीसाठीच नाही तर आपल्या प्रामाणिक आणि गंभीर वक्तव्यांमुळेही प्रसिद्ध आहे. नुकताच तो इंडस्ट्रीतील काही चुकीच्या प्रथा आणि स्टार्सच्या अवास्तव…