हार्दिक पांड्या आता ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय? सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण!
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी नताशा स्टॅन्कोविकपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिकचे नाव अनेक अभिनेत्री(actress) व मॉडेल्ससोबत जोडले गेले होते. यापूर्वी त्याचे नाव ब्रिटिश…