अवघी 10 मिनिटं अन् 6 साहित्य… लगेचच तयार होईल चविष्ट हॉट चॉकलेट केक, रेसिपी आहे खूपच सोपी
ज्यावेळी अचानक गोड खाण्याची इच्छा होते, तेव्हा बाहेरून काहीतरी(chocolate) मागवण्याऐवजी घरातच झटपट आणि चविष्ट काहीतरी बनवता आले तर? हॉट चॉकलेट मग केक ही अशीच एक रेसिपी आहे, जी फक्त 10…