1 कोटी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांची दिवाळी; पुढच्या महिन्यातील पगारात 58% …
सरकारी अख्तयारित येणाऱ्य़ा विविध विभागांमध्ये सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी(employees) केंद्रानं आणखी एक मोठं दिलासादायक पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामुळं पुढच्या महिन्यात नोकरदार वर्गाच्या खात्यात येणारा पगाराचा आकडा वाढू शकतो. प्राथमिक…