जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे तिहेरी यश
इचलकरंजी : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय(School), शासकीय खो खो स्पर्धा मंगळवार दि. 9 सप्टेंबर, 2025 या दिवशी इलेव्हन क्रीडा मंडळ येथे पार पडल्या. या स्पर्धेत…