कोल्हापुरात साउंड सिस्टीमसाठी साहेब, दादा, मामा, आण्णांचं प्रेशर चालणार नाही; एसपींचे थेट आदेश
‘साउंड सिस्टीममध्ये ‘प्रेशर मीड’ या तंत्राचा वापर करून आवाज (sound)मर्यादा वाढविण्याचे प्रकार काही डीजे ऑपरेटर करीत आहेत. भाविकांच्या आरोग्याला घातक अशा कार्बनडाय ऑक्साईड वायूचा वापरही मिरवणुकीत धूर, कागद उधळण्यासाठी होत…