सरकारी कंपनीत HR होण्याची संधी, पगार ₹१,६०,०००; वाचा पात्रता अन् अर्जाची प्रोसेस
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(government) मल्टी टेक्नोलॉजी कंपनी BEML मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बीईएमएल ही कंपनी सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येते. या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे…