Author: admin

GST प्रणालीतील बदलांनंतर ‘या’ वस्तू होणार स्वस्त

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशाला संबोधून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. ही घोषणा होती जीएसटी करप्रणालीसंदर्भात. दिवाळीच्या तोंडावरच केंद्र सरकार नवी जीएसटी(GST) रतचना लागू करण्यासाठी…

यड्रावमध्ये कामगाराचा खून?

यड्रावमधील एका औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोक्यात लोखंडी (Iron)साहित्य पडल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाला असे सांगितले जात आहे, तरी रुग्णालयात किंवा पोलिसांत…

शेजारणीच्या घरात घुसून नवरा- बायकोचे भयंकर कृत्य…

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या नवरा-बायकोंनी जमिन हडपण्यासाठी एका महिलेवर क्रूर हल्ला केला. आरोपींनी महिला झोपलेली असताना गळा (Throat)दाबून मारण्याचा प्रयत्न केला, आणि…

हरणाची मान तोंडात पकडून गरुडाने घेतली अवकाशात झेप Video Viral

प्राणी(animal), पक्ष्यांचे आयुष्य हे मानवांच्या आयुष्याहुन बरेच वेगळे असते. इथे प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो आणि पोटाची भूक राखायची तर आपल्याहून कमकुवत जीवांचा बळी घ्यावा लागतो. काही बलवान शिकाऱ्यांची नावे…

ब्रेकअपनंतरचा थरार! 15,500 फूटांवरून स्कायडायव्हरची उडी ठरली जीवघेणी

मानसिक ताण, भावनिक संघर्ष आणि नात्यातील धक्के किती घातक ठरू शकतात, याचं उदाहरण इंग्लंडमध्ये पाहायला मिळालं. इंग्लंडमध्ये घडलेल्या घटनेत असाच हृदय पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. 32 वर्षांची जेड…

शालेय पोषण आहाराची आता तपासणी होणार; शिक्षण विभागाची धडक मोहीम

राज्यात शालेय(school) पोषण आहारात अनियमितता, विषबाधेचे प्रकार घडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने विशेष पाऊल उचलले असून, आता शालेय पोषण आहाराची तपासणी केली जाणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र शाळांना प्राप्त झाले…

भर रस्त्यावर मानवी सांगाडा; पोलिसांची उडाली धांदल, नेमकं काय घडलं?

पुण्यात अगदी रहदारीच्या भागात, भर चौकात “मानवी सांगाडा(skeletons)” आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् धावपळ उडाली.सदर सगळा प्रकार गुरुवारी संध्याकाळी पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात घडली. पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या…

1000 फुट उंचीच्या लाटांचा तडाखा, या देशाला त्सुनामीचा बसणार फटका

अमेरिकेला पुन्हा एकदा तीव्र भूकंपाचा फटका बसला आहे. 8.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्यांनी संपूर्ण प्रदेश हादरून गेला. दक्षिण अमेरिकेतील ड्रॅक पॅसेज या भागात भूकंपाचे केंद्र आढळले असून हा भाग दक्षिण-पूर्व…

‘लाडकी बहिण’नंतर महायुती सरकारची महिलांना मोठी भेट

लाडकी बहीण योजनेनंतर (scheme)आता राज्य सरकार महिलांसाटी आणखी एक योजना राबवणार आहे. केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमाअंतर्गंत ही योजना राबण्यात येणार आहे. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात आता…

आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड…

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! थायलॅंडच्या पर्यटन (Tourism)आणि क्रीडा मंत्र्यांनी परदेशी पर्यटकांसाठी मोफत देशांतर्गत उड्डाणे सुरु केली आहेत. पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. भारतच नव्हे तर जगभरातून मोठ्या संख्येने…