शिक्षणासाठी पैशांची चिंता सोडा! केंद्र सरकारची ‘ही’ योजना देईल लाखो रुपयांची मदत
सरकारच्या या योजनेमुळे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना (education)कोणत्याही गॅरेंटरशिवाय शिक्षण कर्ज मिळत आहे, ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची शिक्षणाची चिंता मिटली आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा जाणून घ्या सविस्तर अनेक हुशार…