बँक खातेधारकांनो लक्ष द्या, बँकेने घेतला सर्वात मोठा निर्णय!
देशातील अग्रगण्य खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने (bank)किमान मासिक शिल्लक रकमेसंदर्भात घेतलेला नवा निर्णय काही तासांतच बदलला आहे. 1 ऑगस्टपासून नव्याने उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यांसाठी मेट्रो शहरांमध्ये 50 हजार…