Category: आरोग्य

Offers tips and articles on wellness, diseases, treatments, mental health, fitness, Ayurveda, yoga, and expert health advice to promote a healthier lifestyle.

 ताणतणावाचं हार्मोन ‘कॉर्टिसोल’ मुळे होतं हृदयाचं नुकसान; वाचा आरोग्य तज्ज्ञांचं मत

आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक भाग झाला आहे.(damage) कामाचा वाढलेला ताण, आर्थिक चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या, झोपेचा अभाव या सगळ्यामुळे शरीरात एक हार्मोन वाढतं ज्याचं नाव आहे कॉर्टिसोल.…

गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका

मुलांच्‍या खाण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये मोठ्या प्रमाणात बदल झालाय. (food) ज्‍यामुळे शाळेमध्‍ये मधल्‍या सुट्टीमध्‍ये खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसह उर्वरित दिवसांमध्‍ये ते काय खातात यावर लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्‍यदायी, पौष्टिक आणि घरामध्‍ये शिजवल्‍या…

किडनीच्या विकाराने त्रस्त आहात, हे व्हिटामिन्स सुरु करा, झटपट आराम मिळवा

किडनीची समस्या नेहमीच हळूहळू सुरु होते. सुरुवातीला याची लक्षण दिसत नाहीत.(kidney)अशावेळी लोक सप्लीमेंट्सचा विचार करतात. जे किडनीचे कार्य चांगले होण्यासाठी मदत करेल, सूज कमी करेल आणि किडनीला आरोग्यदायी करेल. मात्र…

हेअर स्ट्रेटनिंग करुन 17 वर्षीय मुलगी घरी आली, काही वेळातच किडणी फेल!

आजकाल मुली आणि महिलांना आपले केस सरळ, मऊ आणि (returned) चमकदार बनवण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंगसारख्या ट्रीटमेंटचा आधार घेतात. सलूनमध्ये केली जाणारी ही ट्रीटमेंट तात्काळ चांगले परिणाम देतात, पण त्यात वापरले जाणारे…

तरुणांनो सावध व्हा! ‘या’ ४ वाईट सवयींमुळे होतील जीवघेणे आजार

तरुण मुलं- मुली ही खूप फीट असतात, असं म्हंटलं जातं. या वयात तरुणमंडळी(habits) दिवसरात्र मेहनत करत असतात आणि त्यांचं शरीर त्यांना उत्तम प्रमारे साध देत असतं. पण सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे…

हात-पाय दुखतायेत? दुर्लक्ष करू नका, असू शकतात Lung Cancerची लक्षणं

सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. त्यामुळे हात-पायांच्या दुखण्यांच्या समस्या वाढतात. (ignore) पण तुम्हाला नेहमीपेक्षा काही वेगळ्या समस्या दिसल्या तर त्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल. कारण लंग कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ही…

केशर दूध आरोग्यासाठी खरचं फायदेशीर असते का?

केशर दूध आरोग्यासाठी अमृतासारखे मानले जाते.(beneficial) केशर हा पोषक घटकांनी समृद्ध असा मौल्यवान मसाला असून त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आढळतात. उष्ण गुणधर्म असलेल्या…

सावधान! तुम्हीही सारखी बोटं मोडताय? ‘या’ सवयीमुळे हाडांचे गंभीर आजार होऊ शकतात?

अनेक जणांना हात-पायांची बोटं मोडण्याची सवय असते.(frequently)ताण आला की सहज बोटं मोडणं, बसता-बसता किंवा विचार करताना बोटांचा ‘कटकट’ असा आवाज काढणं, हे अनेकांच्या दैनंदिन सवयीचा भाग बनलेलं असतं. मात्र ही…

रोज रात्री फक्त ५ तास झोपता! तुमच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? जाणून घ्या

धकाधकीच्या जीवनात बरेच लोक झोपेला कमी वेळ आणि कमी प्राधान्य देतात.(effect) काही लोक यामुळेच ७ सात झोपण्याऐवजी फक्त ५ तास झोपतात. रोज काहींना कामासाठी लवकर उठावं लागत असेल किंवा तरुणांना…

नाभीमध्ये झोपताना ‘हे’ तेल टाकल्यास होतील हजारो फायदे…. पिंपल्सच्या समस्या होतील दूर

नाभी आणि शरीराच्या आरोग्याचा संबंध प्राचीन आयुर्वेदात विशेष महत्त्वाचा मानला जातो.(sleeping)नाभी हे शरीराचे केंद्र मानले जाते, कारण गर्भावस्थेत याच नाभीतून आईकडून बाळाला अन्न व पोषण मिळते. आयुर्वेदानुसार नाभी हे पचनसंस्थेशी…