रील्स स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे मेंदूवर होणारे पाच घातक परिणाम
इंस्टाग्राम रील्सच्या युगात आजकाल बहुतेक लोक फोन हातात (scrolling)घेऊन स्क्रोल करण्यात गुंतलेले असतात. एकामागून एक ३० सेकंदांचे व्हिडिओ पाहण्याची सवय लागल्याने आपल्या मेंदूला सतत बदल पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे…