नवं वर्ष लय ‘महाग’ जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणा
मोबाईल वापरणाऱ्यांना नव्या वर्षात आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे.(expensive) कारण, २०२६ मध्ये मोबाईल रिचार्ज वाढण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, एप्रिलमध्ये मोबाईल रिचार्जमध्ये २० टक्क्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळे अनेकांचे बजेट कोलमडणार…