रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! लगेजसाठी आता कोणताही दंड नाही
रेल्वे प्रवासात विमान प्रवासाप्रमाणे अतिरिक्त सामानावर दंड आकारला जाणार (passengers)असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वृत्ताला फेटाळून लावत प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.…