Category: तंत्रज्ञान

Features the latest news in mobile tech, gadgets, apps, social media, AI, cybersecurity, and tech innovations impacting daily life and the future.

एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले

दूरसंचार क्षेत्रातील मोठी कंपनी भारती एअरटेलने पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमधील ₹१२१ आणि ₹१८१ किमतीचे दोन महत्त्वाचे प्रीपेड डेटा पॅक गुपचूप बंद केले आहेत. हे…

१६ वर्षांखालील मुलांना ‘फेसबुक’,‘इंस्टा’वर बंदी ; जाणून घ्या, सरकारने घेतला निर्णय?

ऑस्ट्रेलिया सरकारने सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांच्या(government)संरक्षणासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या देशाने १६ वर्षांखालील मुलांसाठी फेसबुक, इंस्टावर बंदी आणली आहे. या पार्श्वभूमीवर आता टेक जायंट Metaने देखील १६ वर्षांखालील…

१५ हजाराच्या बजेटमध्ये फोन घ्यायचायं? तर ‘ही’ आहेत ३ बेस्ट स्मार्टफोन

आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाला चांगला, परफॉर्मन्स देणारा आणि(budget) बजेटमध्ये बसणारा स्मार्टफोन हवा असतो. विशेषतः १५ हजार रुपयांच्या रेंजमध्ये अनेक कंपन्या उत्तम फीचर्ससह फोन उपलब्ध करून देत आहेत. या श्रेणीत सॅमसंग,…

उरलेत केवळ तीन दिवस; तुमचा ईएमआय कमी होणार? खिशावरील भार हलका होणार?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आजपासून बैठक होत आहे.(pocket)ही बैठक शुक्रवारी 5 डिसेंबरपर्यंत चालेल. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीत रेपो दरात कपात होण्याची…

1 रुपयांचा BSNL चा प्लॅन, रोज 2 GB डेटा, जाणून घ्या

BSNL आपला प्रसिद्ध 1 रुपयाचा फ्रीडम प्लॅन पुन्हा सुरू केला आहे.(data) या प्लॅनमध्ये केवळ 1 रुपयात 30 दिवसांसाठी फ्री कॉलिंग आणि डेटा मिळतो. कंपनीने आपल्या अधिकृत एक्स ट्विटर हँडलवर याची…

इतके स्वस्त कुठेच नाही, Jio चे 3 स्वस्त प्लॅन्स, JioHotstar फ्री बघा, जाणून घ्या

तुम्ही जिओचे युजर्स असाल आणि तुम्हाला जिओहॉटस्टार फ्री बघायचे(cheapest) असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला जिओचे असे काही खास प्लॅन्स सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला अनेक फायदे…

Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन

अलीकडेच गुगलवर Nano Banana ट्रेंड व्हायरल झाला होता. तेव्हा या ट्रेंडची(Gemini) संपूर्ण सोशल मीडियावर वेगळीच क्रेझ होती. युजर्स गुगल जेमिनीवर फोटो अपलोड करून वेगवेगळ्या अवतारात पोट्रेट तयार करत होते. कधी…

कोणाचाही कितीही सुंदर फोटो असला तरी तुम्ही लाइक करू शकणार नाही…Facebook चा मोठा निर्णय; ते बटन आता …

डिजिटल जगात फेसबुक(Facebook) वापरणाऱ्यांसाठी मोठा बदल येतोय. मेटाने जाहीर केलं आहे की 10 फेब्रुवारी 2026 पासून फेसबुकचे लाईक आणि कमेंट बटण बाह्य वेबसाइट्स, ब्लॉग्स आणि न्यूज पोर्टल्सवर दिसणार नाही. याचा…

टाटा नेक्सॉन बनली देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार; जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

भारतीय वाहन बाजारात टाटा मोटर्सने (Tata Nexon)पुन्हा एकदा आपली दमदार छाप सोडली आहे. सप्टेंबर 2025 महिन्यात टाटा नेक्सॉन ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली असून, या यशानंतर कंपनीने या…

नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी…

नोव्हेंबर महिन्यात कोणतेही मोठे सण नाहीत. तरीही या महिन्यात ९ ते १० दिवस बँका बंद राहणार आहेत.(November) ५ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती आहे. तर त्याच दिवशी कार्तिक पोर्णिमा आहे.…