खुशखबर! येत्या 6 महिन्यात बड्या कंपन्या करणार मेगा भरती, कोणत्या क्षेत्रात असणार संधी?
2025 मध्ये अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. (recruitment) त्यामुळे लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. मात्र 2026 वर्ष हे रोजगाराच्या दृष्टीने सकारात्मक वर्ष असू शकते. वर्षाच्या पहिल्या सहा…