या ठिकाणी स्वास्तिक काढण्याची कधीच करू नका चुक, नाहीतर होईल पश्चात्ताप
हिंदू धर्मात स्वास्तिक(swastika) हा समृद्धी, सौभाग्य आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. घरात कोणताही शुभ प्रसंग असताना किंवा नवसुरुवात करताना स्वास्तिक भिंतीवर काढण्याची प्रथा आहे. मात्र काही ठराविक प्रसंग आणि ठिकाणी…