बीसीसीआयने 7 उच्चस्तरीय पदांसाठी अर्ज मागवले; मिळणार वर्षाला 90 लाखांचा पगार
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने 2025 साली क्रिकेट प्रशासनासाठी 7 महत्त्वाच्या (administration) रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही पदे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट संघ निवडीशी संबंधित आहेत. बीसीसीआयसोबत काम…