राज्यात शनिवारी या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी; शाळा, सरकारी कार्यालये राहणार बंद
राज्यात उद्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उरलेल्या जागांसाठी(holiday) मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजीदेखील नगरपंचायतीसाठी मतदान झाले होते. दरम्यान, काही जागांवर अजूनही मतदान होणे बाकी आहे. ही मतदानाची प्रक्रिया उद्या म्हणजेच…