देशभरात पुढील 72 तास अत्यंत धोक्याचे! ‘या’ राज्यात हाय अलर्ट जारी
गेल्या काही दिवसांपासून देशभरात वातावरणात मोठे बदल दिसत आहेत. (dangerous)काही ठिकाणी अचानक पावसाचे आगमन तर काही भागात गारठ्याची तीव्रता वाढलेली आहे. महाराष्ट्रातही हवामानाचा अनियमितपणा प्रकर्षाने जाणवत असून, भारतीय हवामान विभागाने…