डिजिटल 7/12 ला हिरवा कंदील! बावनकुळे यांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक
महाराष्ट्र महसूल विभागात डिजिटल क्रांतीची धडक!(masterstroke) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दमदार निर्णयानं राज्यभर चर्चेला गती मिळाली आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून अडकलेले प्रश्न अवघ्या एका वर्षातच मार्गी लावले असून, जनतेला…