सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, साखर महागली
सणासुदीच्या आधीच साखरेच्या दरात २-३ रुपयांची वाढ.(pockets)उत्पादन घट आणि खर्चवाढीमुळे दरवाढ.गणेशोत्सवात मिठाई महाग होण्याची शक्यता.ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. साखरेच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखर…