कोल्हापूर मधील नृसिंहवाडी येथे भक्ताचा कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू….
कोल्हापूरच्या नृसिंहवाडी येथील श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या मंदिर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील अशोक रामकिसन सौदागर (वय 38) हे रविवारी पहाटे कृष्णा नदीत (River)स्नानासाठी उतरताना पाय घसरल्याने खोल…