रोहित पवार जी, …अन्यथा राजकीय संन्यास घ्या ; बावनकुळे रोहित पवारांना असं का म्हणाले?
भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार(political retirement)गटाचे आमदार रोहित पवार यांना आव्हान दिलं आहे. रोहित पवार जी, अन्यथा, राजकीय संन्यास घ्या. असं आव्हान बावनकुळेंनी दिलं आहे.…