Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

लाडक्या बहिणींच्या अडचणी थांबता थांबेना; कधी इंटरनेट तर कधी OTP च येईना..

मुख्यमंत्री (Chief Minister)माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना अर्थसहाय्य दिले जात आहे. पण, आता लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे…

न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पक्षकाराने जीवन संपवले…

पुण्यातील जिल्हा न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगवरून सोमवारी एका पक्षकाराने (suicide)उडी मारुन जीवन संपवल्याची घटना घडली. या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात खळबळ उडाली आहे.मृत व्यक्तीचे नाव नामदेव जाधव असून, ते पुण्यातील वडकी भागात…

‘महिलेचे कपडे फाडले, मंगळसूत्र तोडलं अन्…एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा..

मुंबई एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बैठकीत( Bank meeting)तुफान राडा झाला आहे. गुणरत्न सदावर्ते आणि शिंदेंच्या सेनेत हाणामारी झाली आहे. अश्लील वर्तवणूक आणि भ्रष्टाचाराचा आरोप यावरून ही हाणामारी झाली. दोन्ही संघटना आपापसात…

आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, पालिकेकडून बोनस जाहीर….

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आशा सेविकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. साडेचारशे आशा सेविकांना यंदा प्रत्येकी ५,००० रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार असून, या निर्णयामुळे आरोग्य सेवेत कार्यरत आशा…

रेशन कार्डधारकांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर…

राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी(ration card) एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधान्य घरगुती योजनेतून धान्याचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या उत्पन्न निकषांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी एक विशेष समिती स्थापन…

महिलांसाठी खास योजना! शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकार देतंय ९० टक्के सब्सिडी..

महिला(Women) आज प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडत आहेत — मग तो शिक्षण, व्यवसाय किंवा सामाजिक कार्य असो. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर…

HSRP नंबर प्लेट अद्यापही लावली नाही? ही माहिती तुमच्याचसाठी…

वाहनधारक आणि त्यातही जुन्या वाहनांची मालकी असणाऱ्या सर्वच मंडळींसाठी प्रशासनानं काही महिन्यांपूर्वी एक नवा नियम लागू केला. ज्या नियमाअंतर्गत जुनी वाहनं असणाऱ्या वाहनधारकांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमान्वये(rule) ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन…

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी…

देशातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी(ration card) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नागरिकांना स्वस्त किंवा मोफत अन्नधान्य मिळते, पण आता रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.…

अखेर उच्च न्यायालयाकडून केली गेली जबाबदारी निश्चित

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: कोल्हापूरचा नव्हे तर संपूर्ण राज्यातील विशेषता महानगरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थांना इशारा दिला आहे.रस्त्यातील खड्ड्यांमुळे, मॅन होलमुळे अपघात…

खात्यात पैसे आले नाही तर चूक सरकारची नाही, लाभार्थी महिलेची…

राज्य सरकारच्या(government) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र, आता या योजनेत लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले…