शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ ४ दिवशी सर्व शाळा बंद राहणार
डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी (students)आनंदाची बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलग चार दिवस सुट्टी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना उत्तम विश्रांती आणि मौजमजेसाठी संधी मिळणार आहे.…