Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

मास्तर! तुमची यत्ता कंची?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: उद्याची सुजान पिढी घडवण्याची जबाबदारीमुख्यतः शिक्षकांवर(teachers) येते.तथापि या जबाबदारी शिवाय त्याच्यावर शासनाने आणखी काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्यातून वेळात वेळ काढून त्याला ज्ञान दानाचे काम करावे लागते. हे…

राष्ट्रवादीला संधी द्या; हातकणंगलेचा स्वर्ग करू व चेहरा बदलू – मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जर राष्ट्रवादी पक्षाला संधी मिळाली तर हा तालुका विकासाच्या मार्गावरून थेट ‘स्वर्ग’ बनवू, असा ठाम विश्वास राज्याचे मंत्री(Minister) हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.…

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, हवामानात मोठा बदल

नोव्हेंबरचा शेवट जवळ येत असल्याने सकाळ-संध्याकाळची थंडी आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. मात्र यंदा हवामानात अचानक बदल होताना दिसत असून तापमानात किरकोळ वाढ आणि काही भागांत ढगाळ हवामानाची(weather) नोंद होऊ…

कोल्हापुरात विवाहितेच्या आत्महत्येनं खळबळ! सासऱ्यानं निवडणुकीसाठी… माहेरच्यांचे गंभीर आरोप

विवाहितेनं आत्महत्या(suicide) केल्याच्या घटनेनं कोल्हापूर हादरलं असून, या प्रकरणी महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. आत्महत्येच्या या प्रकरणात निवडणूकीचाही अप्रत्यक्ष संबंध असल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. निवडणुकीसाठी आणि…

लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट, काय आहे गुड न्यूज ?

महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण (Bahin)योजनेचा’ लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यानंतर अनेक महिलांना त्यात विलंब होत असल्याने चिंता वाढली होती. मात्र,…

मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन…

पुणे विमानतळाच्या (airport)धावपट्टीलगत असलेल्या टॅक्सी वे के-४ परिसरात गुरुवारी रात्री सुमारे दीडच्या सुमारास पुन्हा बिबट्या आढळून आला. गेल्या दोन दिवसांत या भागात बिबट्याचे हे दुसरे दर्शन ठरले आहे. विशेष म्हणजे,…

लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन आता दूर, योजनेबाबत मोठी बातमी

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी सुरु केलेल्या ‘लाडकी बहीण(sisters)’ या महत्वाकांक्षी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असलेल्या महिलांना दर महिन्याला ₹1500 सन्मान निधी…

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील सरकारी (government)कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही सरकारी कर्मचाऱ्यांची वार्षिक पगारवाढ थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही कारवाई ‘मुख्यमंत्री माझी लाडकी…

कुरुंदवाडात ‘टीईटी’ परीक्षेच्या तणावातून विवाहितेने संपवले जीवन

कुरुंदवाड, आदर्शनगर: टीईटी परीक्षेच्या अभ्यासाच्या मानसिक तणावाखाली 27 वर्षीय कौसर इंजमामउलहक गरगरे यांनी गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या(suicide) केली. कौसर रा. आदर्शनगर, कुरुंदवाड येथे राहणारी होती आणि तिचा पती इंजमामउलहक…

सरकारी नोकरदारांनो… सेवानिवृत्तीचं वय वाढवलं जाणार

महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी(employees) आजची बातमी महत्त्वाची ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत मोठी चर्चा होत असून, याबाबत सोशल मीडियावर विविध माहिती आणि अंदाज व्यक्त…