Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

राज्यात थंडीच्या लाटेचा मारा वाढणार; पुढील 48 तासांसाठी दातखिळी बसवणारा इशारा

उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यामध्ये हिमालयावरून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव (weather)अतिशय स्पष्टपणे दिसत असून, या राज्यांमध्ये हिमवृष्टी आणि प्रचंड कडाक्याची थंडी असं वातावरण पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये पारा उणेमध्ये गेला आहे.…

महाराष्ट्रावर आता पुन्हा मोठं संकट, धोका वाढला, आयएमडीकडून 14 जिल्ह्यांना मोठा इशारा

महाराष्ट्रात यंदा पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला होता, पावसामुळे(rainfall) राज्यात प्रचंड नुकसान झालं. अतिवृष्टीचा मोठा तडाखा महाराष्ट्राला बसला. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून गेला, तर काही ठिकाणी नद्यांना आलेल्या पुराचं…

चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल, डिझेल मिळणार नाही? मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असताना(diesel)वाहन चालक आणि शहरातील पार्किंग व्यवस्थेबाबत महत्त्वाची चर्चा पार पडली. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई न भरलेले दंड आणि वाहतूक पोलिसांशी होणारे वाद या सर्व…

महाराष्ट्रात भीक मागण्यास बंदी! विधान परिषदेत विधेयक मंजूर

महाराष्ट्रात भीक मागण्यास आळा घालण्यासाठी तयार करण्यात(bill)आलेले महत्वाचे विधेयक आज विधान परिषदेत गोंधळाच्या स्थितीत मंजूर करण्यात आले. हिवाळी अधिवेशनातील कामकाजादरम्यान अनेक सदस्यांनी या विधेयकाबाबत असमाधान व्यक्त केले. तरीही चर्चेच्या गोंधळातच…

विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात दाखल

राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांनी नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरश(Leopard) विस्कळीत झाले आहे. कारण शेतात हल्ले, लहान मुलांच्या जीविताला धोका या सर्व घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र…

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार?

सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता कितीने(employees)वाढणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. सातवं वेतन आयोग अंतिम टप्प्यात असताना नव्या वेतन आयोगासाठी सरकारने टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केले आहेत. त्यामुळे…

महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्थांना वाईन व देशी दारू विक्रीला परवानगी देण्याचा अधिकार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्थांना वाईन शॉप आणि किरकोळ(wine)देशी मद्यविक्री दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला असून, यापुढे अशा दुकानांसाठी सोसायटीची ‘ना हरकत’ बंधनकारक असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार…

लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! या जिल्ह्यातील ३०,००० महिलांचे अर्ज बाद

लाडकी बहीण योजनेवरुन सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे.(Applications)दरम्यान, लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीदेखील सुरु झाले आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरु आहे. या योजनेतून तब्बल ३०,००० महिलांना बाद करण्यात…

लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेंची सभागृहात सर्वात मोठी घोषणा; म्हणाले 2100 रुपये….

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे.(announcement) या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या पात्र महिलांकडून केवायसीची प्रक्रिया करून…

 महापालिका निवडणुकीला मुहूर्त कधीचा? महत्त्वाची तारीख आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

८ वर्षानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत.(date)पण त्यालाही ग्रहण लागले, कारण जिल्हा परिषद आणि मनपा आरक्षणामुळे आयोगाचे वेळापत्रक कोलमडले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२६ च्या आधी राज्यातील…