27 डिसेंबरला शाळा-कॉलेज, कार्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
2025 चा डिसेंबर महिना संपत आला असताना विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला आहे.(Holiday) उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात 27 डिसेंबरला श्री गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी सार्वजनिक सुट्टी…