Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

मध्य पूर्वेतील युद्धाचा राज्याला फटका, द्राक्ष, केळी, कांदा उत्पादक होरपळले, अपडेट काय?

इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाचा जगावर मोठा परिणाम झाला आहे. भारतासह महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतीमालाला मध्य-पूर्वेतील युद्धाचा फटका बसला आहे. मुंबईतील मधील कंटेनरविषयी काय आहे अपडेट मध्य-पूर्वेतील युद्धाचा जगावर वाईट परिणाम होत आहे.…

दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे तर… स्वामी गोविंददेवगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

बऱ्याच दिवसांपासून वारकरी परंपरेवर वाद ओढावला नव्हता. एकदाची ती कसर स्वामी गोविंददेवगिरी महाराजांनी पुण्यात बरोबर भरून काढली. त्यांच्या वक्तव्याने वारकर्‍यांमध्ये मोठा रोष आहे. काय म्हणाले गोविंददेवगिरी महाराज? समता, बंधुतेची पताका…

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? जयंत पाटील यांनी दिलं

अजित पवार आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या निधनानंतर तीव्र झाली होती. शरद पवार गटाकडून एकत्रीकरणाचे दावे केले जात होते, परंतु अजित पवार गटाने मौन बाळगले. आता…

अजित पवार यांचे विमान अपघातापूर्वी झाडाला धडकलेच नाही, मोठी माहिती, थेट रोहित पवार यांनी

राज्याचे उममुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला. हा विमान अपघात इतका जास्त भीषण होता की, विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकला नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर आता आमदार रोहित…

धुलीवंदनाचा रंग पडला फिका, रंग खेळताना मुंबईत अनेक जखमी, रुग्णालयात सुरू उपचार

मुंबईत धुळवड मोठ्या उत्साहात साजरी झाली असली तरी, अनेक ठिकाणी रंगांच्या खेळात दुखापती झाल्या. डोळ्यांत रंग गेल्याने, पाणी भरलेल्या फुग्यांनी मार लागल्याने किंवा त्वचेवर पुरळ आल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करावे…

लाडक्या बहि‍णींना ₹२१०० कधी मिळणार? २ दिवसात राज्य सरकार करणार मोठी घोषणा

राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू होऊन आता (scheme) जवळपास दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली…

आयडियाची कल्पना, ज्वेलरीचं दुकान लुटण्यासाठी चोरांनी लढवली अशी शक्कल, तुम्हीही डोक्यावर माराल हात

गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आता देखील अशी चोरी झाली आहे. जाणून तुम्हीही डोक्यावर हात द्या… ज्वेलरीचं दुकान लुटण्यासाठी चोरांनी अशी शक्कल लढवली ज्यामुळे…

रात्रीच्या काळोखात भयंकर घडलं… चारवेळा कार पलटली, धुळवडीसाठी निघालेल्या तरुणाचा मृत्यू

धुळवडीसाठी निघालेल्या बीडमधील तरुणांच्या कारला मध्यरात्री भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार चार वेळा पलटी होऊन विहिरीच्या कठड्याला धडकली. या दुर्घटनेत कृष्णा मुळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून,…

धुलीवंदनानिमित्त पुणे मार्केट यार्ड आज बंद

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या अखत्यारीतील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथे (Dhuli Vandana) आज रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर व्यापार व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या…

महाराष्टातील खासदार युद्धभूमीत अडकला, कार्यालयाने दिली महत्त्वाची अपडेट

Iran आणि Israel यांच्यातील तणाव (attacking) दिवसेंदिवस तीव्र होत असून त्यात United States चा सहभाग वाढल्याने पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे आखाती देशांमध्ये…