Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

मानव- बिबट्या संघर्ष कमी होणार, जुन्नर येथील २० बिबट्यांचे गुजरातच्या वनतारात स्थलांतर

पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागाच्या हद्दीत वाढत चाललेल्या मानव-बिबट्या (conflict) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आज, ७…

काँग्रेसला खिंडार! प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच मोठा धक्का, अनेकांचा भाजपात प्रवेश

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्वतःच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. चिखली विधानसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. स्थानिक…

AI नावाची चेटकीण आलीये, शिक्षणसंस्था-विद्यापीठांवर प्रश्नचिन्ह, गोविंददेव गिरी महाराजांचे धाडसी विधान

एआय मुळे शिक्षण सोपे झाले आहे. मात्र आता एआयमुळे शिक्षणसंस्था चालतील की नाही असा प्रश्न गोविंददेव गिरी महाराज यांनी उपस्थित केला आहे. जगभरात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वेगवेगळ्या…

शरद पवारांपेक्षा पार्थ पवार अधिक श्रीमंत, अजितदादांच्या पुत्राची मालमत्ता किती?

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जासोबत असलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा अजित दादा यांचे पूत्र पार्थ पवार यांची मालमत्ता अधिक असल्याची माहिती…

 आम्ही काय चुलीवर स्वयंपाक करायचा का ? वाढत्या दरांमुळे नागरिक ‘गॅस’वर, संतापून म्हणाले

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या झळा आता भारतालाही बसत आहेत. युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडर 60 रुपयांनी, तर व्यावसायिक सिलिंडर 115 रुपयांनी महागला आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे. गॅस तुटवड्याच्या अफवा पसरल्या असल्या…

महिला दिनासाठी रविवारी बाहेर पडायचा प्लान ? मुंबईकरांनो आधी हे वाचाच, कोणत्या मार्गांवर ब्लॉक ?

मुंबईकरांच्या लाइफलाइन असलेल्या लोकल रेल्वेच्या देखभालीसाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांची दुरुस्ती व सिग्नल यंत्रणेतील कामांसाठी हा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड (मध्य) आणि कुर्ला…

राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल अधिक तीव्र होत असून राज्यातील तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. हवामानातील सतत बदलांनंतर आता कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात उष्णतेची लाट येण्याचा…

उन्हाचे चटके वाढणार, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यात पुढील 24 तासात

राज्याचा उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले आहेत. हवामानातही सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. उष्णता आणि उकाडा वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात आता…

बैल धुताना विजेचा धक्का, एकाला वाचवायच्या प्रयत्नात दोघांचाही करुण अंत; दोन वर्षांचा संसार क्षणात संपला

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना (unfortunate incident) घडली आहे. जनावरे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व्हिसिंग गनमधून विद्युतप्रवाह उतरल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा…

शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर मोठा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी…