काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील गळती थांबण्याचं नाव घेत नाही. आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या(political circles) प्रदेश उपाध्यक्षा आणि आदिवासी नेत्या म्हणून ओळख असलेल्या प्रतिभा…