मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष, बंधू धाय मोकलून रडला तर जरांगेंचा थेट इशारा
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष, बंधू धाय (warning)मोकलून रडला तर जरांगेंचा थेट इशारादेशमुख कुटुंबियांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास दर्शवत, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.बीड जिल्ह्यातील…