Category: राजकीय

Provides insights into national and regional politics including elections, party news, government policies, political leaders’ statements, and political controversies.

अजितदादांमुळे बीडकरांचं ४५ वर्षांचं स्वप्न झालं होतं पूर्ण

अजित पवारांनी बीडच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार हा केवळ (dream)घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरल्याचे चित्र दिसले. बीडच्या रेल्वेबाबत कुणीही आग्रह धरला नव्हता, मात्र कामाची आवड आणि विकासाची दृष्टी असल्याने…

शिवसेना कुणाची ZP च्या निकालनंतर होणार फैसला, नवी तारीख आली समोर

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत लवकरच निर्णय होणार आहे.(results) जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर फैसला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये १८ फेब्रुवारी…

 ‘अजित पवार महायुती सोडणार होते?; ममता बॅनर्जींचे खळबळजनक विधान

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या (sensational) दुःखद मृत्यूमुळे देशात राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची चौकशी करण्याची मागणीही…

खासदार ते सहा वेळा उपमुख्यमंत्री; अशी राहिली अजित पवारांची राजकीय कारकिर्द!

आज सकाळी अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी समोर आली. (Deputy) या बातमीनंतर काही वेळानेच अपघातात अजित पवार यांचं निधन झाल्याची माहिती आहे. दादा गेले हे कळताच बारामतीकर हळहळले. आपल्या…

‘या’ कारणास्तव राज्यातील निवडणूका पुढे ढकलणार? जाणून घ्या सविस्तर

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून,(postponed) नगर परिषद, नगर पंचायत आणि महापालिका निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असून,…

दोन्ही शिवसेना एकत्र येणार? ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटांमधील संघर्ष कायम चर्चेत आहे.(parties) उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांदरम्यानच, आता पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र येतील का, यावर…

महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर! कोणाचा होणार महापौर? राजकीय नेत्यांची गणिते बदलली!

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित (post)महापौरपदाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली असून, त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमधील राजकीय समीकरणे…

भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (touch) यांनी केल्यावर सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काँग्रेसचा दावा योग्य आहे. आमचे नगरसेवक त्यांच्या नगरसेवकांच्या संपर्कात आहेत.…

पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

राज्य निवडणूक आयोगाने लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती सार्वत्रिक (battle) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील तब्बल ११८ गणांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या…

राजकारण फिरणार! काँग्रेस फोडणार भाजपचे नगरसेवक?

मुंबई आणि ठाण्यात भाजप-शिंदेसेनेत सत्तासंघर्ष सुरू असून,(change) महापौर कोण होणार यावरून पेच वाढलेला असतानाच, चंद्रपुरातील सत्तास्थापनेचा पेच देखील आणखी वाढलाय. त्यातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ माजली…