यामुळे महाराष्ट्र, सिंगापूरमधील संबंधांना नवीन आयाम मिळेल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी येथील नवीन पीएसए(authority) टर्मिनलचे लवकरच उद्घाटन होणार असून ही अत्याधुनिक सुविधा जेएनपीएच्या ५०% कंटेनर क्षमतेचे नियोजन करेल, असे फडणवीस म्हणाले. रायगड: भारत आणि सिंगापूर यांच्यातील सागरी…