‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत.(corporation)नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या जरी असल्या तरी याचे निकाल येणे अद्याप बाकी आहे. असे असताना आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे सर्वांचे…