आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढवणार? ही आहेत ५ महत्त्वाची कारणे
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढवण्यात आली आहे.(extended) यावर्षी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. दरम्यान, आता आयटीआर फाइल करण्यासाठी २०-२५ दिवस उरले आहेत. त्यामुळे…