नवीन आयकर विधेयकात काय काय बदललं? ७ नियमांमध्ये झाला मोठा बदल
काल लोकसभेत निर्मला सितारामन यांनी नवीन आयकर विधेयकाची माहिती दिली.(Tax)लोकसभेत या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या नवीन आयकर विधेयकात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे करदात्यांना फायदा होणार आहे. यामध्ये…