बायकोशी घटस्फोट घेतल्यावर आनंद गगनात मावेना, आईने दुधाचा अभिषेक घातला
लग्नात आनंदसोहळा साजरा करणे ही सामान्य गोष्ट असली तरी, तलाकानंतर(divorce) जंगी सेलिब्रेशन करणारा युवक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये युवक आपल्या आईकडून दुधाने अभिषेक घेताना दिसतो…