बॉलिवूडला दुसरा मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं निधन
मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे.(Famous) त्यांचे मित्र अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात…