‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या स्टारने घेतला मोठा निर्णय…
प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी (serial)एक मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, बबिता,…