गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर..
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, आत्महत्या यांसारख्या घटना समोर येत आहेत. असे असताना आता भंडारा शहरात नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या(Suicide) केल्याची घटना…