‘माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत…’; अजित पवार डोक्यावर हात मारत म्हणाले,
राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)अजित पवार हे त्यांच्या राजकीय भूमिकांबरोबरच प्रशासकीय कामं करुन घेण्याची जाण आणि मिश्कील विधानांसाठी ओळखले जातात. अनेकदा पत्रकारांनी विचारलेल्या विचित्र प्रश्नांना अजित पवारांनी अगदीच खोचक उत्तरं…