Month: August 2025

राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, बड्या नेत्याने काँग्रेस पक्ष सोडला

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला सपाटून पराभव अजूनही सावरायचा आहे, तोच गळतीचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यात काँग्रेस(Congress party), राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते…

धोक्याची रात्र! हवामान विभागाचा हाय अलर्ट….

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने किनारपट्टीवरील राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस(Rain) आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत वादळातील वाऱ्यांचा वेग…

सुप्रियाला पाहून सचिनच्या आईचे मन जिंकले; केली अनपेक्षित मागणी

बॉलिवूड,(Bollywood) मराठी आणि टीव्हीवरील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकरदेखील एक ज्येष्ठ अभिनेत्री आहे. सुप्रिया यांनी मराठी आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्येही खूप काम…

स्वातंत्र्यदिनादिवशी 8 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

शिरपूर तालुक्यात एका चिमुरडीवर(girl) लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. काल शुक्रवारी (15 ऑगस्टच्या) दिवशी धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले आहे. देशभरात स्वातंत्र्य…

सरकारी कर्मचाऱ्यांना फटका; 8 वा वेतन आयोग……

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा होऊन जवळपास सात महिने झाले आहेत. परंतु अद्यापपर्यंत सरकारने त्याच्या अंमलबजावणीबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हा आयोग कधी लागू होईल याची…

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन

आता राडा तर होणारच! सॅमसंग पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. सॅमसंग लवकरच जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन लाँच करणार आहे. या आगामी स्मार्टफोनचे (smartphone)काही डिटेल्स सोशल मीडियावर लिक झाले आहे. खरं…

मोठी बातमी! शास्त्रज्ञांनी शोधला असा ग्रह जिथे जीवन शक्य, नव्या ‘पृथ्वी’चा जन्म

शास्त्रज्ञांनी(Scientists) आपल्या ताऱ्यांच्या शेजारी पृथ्वीसारखाच एक ग्रह शोधला आहे, जिथे मानवी जीवन शक्य आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप चा वापर करून, शास्त्रज्ञांनी एक विशाल बाह्य ग्रह शोधला आहे. हा ग्रह…

युद्धाचे ढग गडद , तिसऱ्या महायुद्धाची चाहूल…..

जगात पुन्हा एकदा अण्वस्त्रांच्या सावटाचे गडद ढग(clouds) जमू लागले आहेत. तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढत असल्याच्या भीतीने पाश्चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिका आणि ब्रिटनमधील लाखो नागरिक आजपासूनच…

“हे राष्ट्रगीत आहे, आयटम साँग नाही!” – शमिता शेट्टीवर नेटीझन्सचा संताप

देशभरात काल स्वातंत्र्य दिवस (Independence Day)उत्साहाने साजरा करण्यात आला. जनसामान्यांप्रमाणे अनेक खेलाडू, बॉलिवूड सेलिब्रिटीज यांनी देशाला स्वातंत्र्य मिळालेला हा दिवस उत्साहात साजरा करत त्याचे फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केले…

HDFC Bank ने बदलले नियम, ग्राहकांच्या खिशावर होणार थेट परिणाम

जर तुमचे HDFC Bank मध्ये खाते असेल, तर आता तुम्हाला रोख व्यवहारांपासून ते चेकबुक आणि शाखा-आधारित हस्तांतरणांपर्यंत अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. देशातील सर्वात मोठ्या खाजगी कर्ज देणाऱ्या बँकेने त्यांच्या सेवा…